नवी मुंबई, दि.29 : कोकण विभागात दि.29 जून 2019 रोजी सरासरी 130.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रायगड जिल्हयातील माथेरान तालुका येथे 347.00 मि.मी. झाली आहे.
जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे मुंबई शहर-81.20 मि.मी., मुंबई उपनगर-234.80 मि.मी., ठाणे-190.94 मि.मी., पालघर-72.63 मि.मी, रायगड-197.46 मि.मी., रत्नागिरी-112.44 मि.मी., सिंधुदुर्ग-100.63 मि.मी.