डोंबिवली : भोपर येथे नगरसेविका रविना माळी, समाजसेवक विकास माळी,परिवहन सदस्य प्रसाद माळी यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम घेतला.यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्गहि उपस्थित होते.
भोपर जिल्हापरिषद शाळेत वृक्षारोपण..
July 1, 2019
149 Views
1 Min Read

-
Share This!