मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची घोषणा केली. त्यामुळे रावसाहेब दानवेंऐवजी आता चंद्रकांत पाटील राज्याचे भाजप अध्यक्ष असतील, तर आशिष शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदाचा कारभार मंगलप्रभात लोढा हे सांभाळतील.
-भाजप प्रदेशअध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा.!
July 16, 2019
33 Views
1 Min Read

-
Share This!