ठाणे दि.1 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी समिती सभागृह येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेयांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार सर्वसाधारण राजाराम टवटे,आदींसह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेयांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.