ठाणे : ठाणे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी पदी श्री. डी. वाय.जाधव रुजू झाले असून ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्री.अशोक पाटील रुजू झाले आहेत.
श्री .जाधव हे यापूर्वी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत येथे कार्यरत होते तर श्री .पाटील हे पालघर जिल्हा परिषद येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत म्हणून कार्यरत होते.