ठाणे

दिव्यात तात्पुत्या स्वरूपात फिरता दवाखाना सुरू राहणार…

रोहिदास मुंडे यांचे आंदोलन स्थगित

ठाणे : दिव्यात आरोग्य केंद्र उपलब्ध नसल्याने भाजपचे रोहिदास मुंडे यांनी 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता.याची दखल घेत पालिका प्रशासनाने दिवा शहरात आरोग्य केंद्र साठी जागा उपलब्ध नसल्याने फिरता दवाखाना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चार लाख लोकसंख्येच्या दिवा शहराला एकही आरोग्य केंद्र नसल्याच्या निषेधार्थ दिवा भाजपचे सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी 15 ऑगस्ट रोजी पालिका प्रशासन चा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.याची प्रशासनाने दखल घेत सध्या दिवा शहरात तात्पुरता स्वरूपात फिरता दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!