डोंबिवली : ( शंकर जाधव ) स्वातंत्र्य दिनानिमित्त कॉंग्रेस नगरसेविका दर्शना शेलार यांच्या हस्ते शेलार नाका येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डोंबिवली शहर ब्लॉक अध्यक्ष तथा माजी नगतसेवक सदाशिव शेलार, कॉंग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष अजय शेलार, माजी नगरसेवक सखाराम कांबळे, समाजसेवक दशरथ म्हात्रे, विश्वनाथ खडसे, श्यामसुंदर तिलक यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.तसेच अतिवृष्टीने कोल्हापूर आणि सांगली येथ पूरपरिस्थितीत ज्यांना जीव गमवावा लागला त्या दुर्दैवी नागरिकांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.
कॉंग्रेस नगरसेविका दर्शना शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण…
August 15, 2019
87 Views
1 Min Read

-
Share This!