मुंबई : मुंबईचा अनंत म्हणून ओळखला जाणारा खेतवाडी 13 वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त
मथुरा येथील प्रेम मंदिराचा देखावा उभारला असून श्रीकृष्णाच्या रुपातील श्री गणेशमुर्ती भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
खेतवाडी 13 वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष
September 6, 2019
33 Views
1 Min Read

-
Share This!
You may also like
Aapale Shahar
-
Share This!