डोंबिवली :- दि. ०४ ( शंकर जाधव ) कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाआघाडीचे अधिकृत उमेदवार राधिका गुप्ते यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिकारी वर्षा शिखरे, जितेंद्र भोईर, अशोक कापडणे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेश शिंदे आदि उपस्थित होते
महाआघाडीचे उमेदवार राधिका गुप्ते यांचा डोंबिवली विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल..
October 4, 2019
102 Views
1 Min Read

-
Share This!