डोंबिवली : ( शंकर जाधव ) महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे प्रचार सभेसाठी उद्या मंगळवार १५ तारखेला डोंबिवलीत येत आहेत. पूर्वेकडील ध. ना. चौधरी विद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे. डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मंदार हळवे तर कल्याण ग्रामीणचे राजू पाटील हे मनसेचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
उद्या राज ठाकरे डोंबिवलीत
October 14, 2019
25 Views
1 Min Read

-
Share This!