डोंबिवली ( शंकर जाधव ) सालाबाद प्रमाणे यावर्षी ही महाशिवरात्रीनिमित्त महेश पाटील प्रतिष्ठान आणि युवा संघर्ष सामाजिक विकास संस्था तर्फे डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली येथीलशिव मंदिर आणि शेलार चौक शिव मंदिर येथे साबुदाणा खिचडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. नगरसेविका सुनीता पाटील नगरसेविका सायली विचारे , समाजसेविका पल्लवी महेश पाटील, मंगेश सूर्यवंशी, सिकंदर मकानी, नितीन कोळी, दत्ता वाठोरे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महाशिवरात्रनिमित्त साबुदाणा खिचडीचे वाटप
February 21, 2020
89 Views
1 Min Read

-
Share This!