भिवंडी { प्रतिनिधी मिलिंद जाधव } : कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आपल्या राज्यात संचारबंदी आणि लॉक डाऊनच्या काळात या आपतकालिन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतले असून त्यामुळे समाजातील गोरगरीब, निर्वासित, तळहातावर कमवणाऱे मजुर, बेघर असलेले व्यक्तीती दखल घेत भिवंडी तालुक्यातील विजेता विचार फाउंडेशनने जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी भिवंडी तालुक्यातील वाघोटापाडा,वाघोसरपाडा, कोदिपाडा,पारोल रोड तर आदी आदिवासी पाड्यात शेकडो कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. ते कोरोनाच्या विषाणू पासून बचाव करण्यासाठी मास्क देखील वाटप करण्यात आले.
यावेळी विजेता विचार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शामकांत नवाळे, सचिव गणेश पाटिल,
खजिनदार विकास कुचन,कार्याध्यक्ष मंगेश पाटील ,संघटक ,प्रियांसी.कंट्रक्शनचे.मालक उमेश पाटील,रिक्षाचालकमालक.संघटनचे अरुण पाटील हे सहभागी झाले होते.
दुर्गम भागातील आदिवासी बांधवाना एक मदतीचा हात. दयावा. या. संकल्पनेने आम्ही हा उपक्रम राबिविला.असे विजेता विजेता विचार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शामकांत नवाळे यांनी