डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादीच्या कल्याण -डोंबिवली महिला जिल्हा कार्याध्यक्षा विनया पाटील यांनी शहरात शहरातील नागरीकांना व पोलिसांना विविध ठिकाणी १००० मास्क व ५०० सॅनिटायझरचे वाटप केले. या सामाजिक कार्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार व महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथजी (आप्पा) शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या सामाजिक कार्यात प्रथम पाटील , विश्वनाथ पाटील यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी विनया पाटील यांनी नागरीकांना व पोलिसांना वाटले १००० मास्क व ५०० सॅनिटायझर…
April 22, 2020
16 Views
1 Min Read

-
Share This!