ठाणे

डोंबिवलीतील तरुणांचा रिक्षाचालकांना मदतीचा हात 

डोंबिवली ( शंकर जाधव )  : लॉकडाऊन मध्ये नागरिकांना घरी राहावे लागत आहे.अश्यावेळी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहेत.यातील रिक्षाचालकांना डोंबिवलीतील काही तरुणांनी मदतीचा हात पुढे केला आहे.डोंबिवलीतील  मुकेश पांडे ,दक्षेश महाराज, दिनेश चौबे , दिनेश पांडे व मित्र परिवार आणि पिंटू गुप्ता, उमाशंकर  गुप्ता, श्रीजित नायर, नरेंद्र चौबे आणि आदित्य बच्चील , अक्षय भोसले  यांनी  पांडूरंग वाडी , गांधीनगर येथील स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकांना ५०० किलो पिठ व ५०० किलो तांदूळ आणि बिस्किटे  हे सोशल डिस्टेंस लक्षात ठेवून  वाटप केले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!