डोंबिवली ( शंकर जाधव ) : लॉकडाऊनमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकाच्या मदतीला धावली आले. नागरीकांनी घराबाहेर पडु नये म्हणुन, नागरीकांसाठी जिवनावश्यक ताजातवाना भाजीपाला थेट शेतक-याच्या शेतातुन पेकींग करुन स्वस्त दरात आपल्याला घरपोच उपलब्ध करुन देण्याची सुविधा मनसे जिल्हाअध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव प्रितेश म्हामूणकर यांनी सिद्धीविनायक मित्र मंडळातील कार्यकर्त्यांसोबत काम करीत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,डोंबिवली शहर अध्यक्ष सागर रवींद्र जेधे यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट विक्री आठवडी बाजार गेली ३ वर्षे अखंडितपणे चालवला जात आहे. पण ह्या कोरोनाच्या काळातील मर्यादेमुळे आठवडा बाजार जरी भरवता येत नसला तरी त्यामुळे न थांबता शेतकऱ्यांच्या शेतावरच्या ताज्या भाज्या लोकांपर्यंत पॅक बनवून डोंबिवली पूर्व येथे साधारण एक हजार भाज्यांचे पॅक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,शहर अध्यक्ष सागर जेधे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाध्यक्ष अनिश निकम,स्वप्नील वाणी, उपशाखाध्यक्ष सागर इंगळे क्षितिज माळवदकर,निखिल साळुंखे,मनविसे विभाग अध्यक्ष जयेश सकपाळ,सचिव करण कोतवाल,महेश बुट्टे, निशांत चिटणीस,अभिषेक नाफडे,चिन्मय गोखले,आशुतोष पाठक आणि डोंबिवली पश्चिम येथे महिला शाखाध्यक्ष शर्मिला लोंढे आणि मनविसे शहर सचिव प्रितेश म्हामुणकर या महाराष्ट्रसैनिकांच्या टीममार्फत घरपोच देण्यात आले. तसेच दैनंदिन जीवनातील किराणा सामान हा आत्यावश्यक घटक ज्यामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागते आणि जे आर्थिकदृष्ट्या देखील अडचणीत आहेत अशा लोकांना ३ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ याचा पॅक असे साधारण २००० किलो धान्यवाटप केले.
डोंबिवली ( शंकर जाधव ) लॉकडाऊनमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकाच्या मदतीला धावली आले. नागरीकांनी घराबाहेर पडु नये म्हणुन, नागरीकांसाठी जिवनावश्यक ताजातवाना भाजीपाला थेट शेतक-याच्या शेतातुन पेकींग करुन स्वस्त दरात आपल्याला घरपोच उपलब्ध करुन देण्याची सुविधा मनसे जिल्हाअध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव प्रितेश म्हामूणकर यांनी सिद्धीविनायक मित्र मंडळातील कार्यकर्त्यांसोबत काम करीत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,डोंबिवली शहर अध्यक्ष सागर रवींद्र जेधे यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट विक्री आठवडी बाजार गेली ३ वर्षे अखंडितपणे चालवला जात आहे. पण ह्या कोरोनाच्या काळातील मर्यादेमुळे आठवडा बाजार जरी भरवता येत नसला तरी त्यामुळे न थांबता शेतकऱ्यांच्या शेतावरच्या ताज्या भाज्या लोकांपर्यंत पॅक बनवून डोंबिवली पूर्व येथे साधारण एक हजार भाज्यांचे पॅक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,शहर अध्यक्ष सागर जेधे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाध्यक्ष अनिश निकम,स्वप्नील वाणी, उपशाखाध्यक्ष सागर इंगळे क्षितिज माळवदकर,निखिल साळुंखे,मनविसे विभाग अध्यक्ष जयेश सकपाळ,सचिव करण कोतवाल,महेश बुट्टे, निशांत चिटणीस,अभिषेक नाफडे,चिन्मय गोखले,आशुतोष पाठक आणि डोंबिवली पश्चिम येथे महिला शाखाध्यक्ष शर्मिला लोंढे आणि मनविसे शहर सचिव प्रितेश म्हामुणकर या महाराष्ट्रसैनिकांच्या टीममार्फत घरपोच देण्यात आले. तसेच दैनंदिन जीवनातील किराणा सामान हा आत्यावश्यक घटक ज्यामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागते आणि जे आर्थिकदृष्ट्या देखील अडचणीत आहेत अशा लोकांना ३ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ याचा पॅक असे साधारण २००० किलो धान्यवाटप केले.