ठाणे

सेवाभावी विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्षा  विनया पाटील यांचा गरिबांना मदतीचा हात …

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली शहरात शहरातील नागरीकांना कोरोना संक्रमण हाऊ नये म्हणून लॉक डाऊन जाहीर केले आहे .या दरम्यान
सेवाभावी विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्षा  विनया पाटील यांचा गरिबांना मदतीचा हात केला आहे. गरीब वेठबिगारी कुटुंबांना मदत म्हणून त्यांनी विविध ठिकाणी १०० पाकीट कीट अन्नधान्य  वाटप केले. या कीटमध्ये तांदुळ ,मुगडाळ ,तूरडाळ, तेल, मिठ, साखर, चवळी, चणे, गव्हाचे पीठ ,चहापावडर, मसाला हळद होतेे. या सामाजिक कार्यासाठी आशा सेवाभावी विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्षा विनया  आणि राष्ट्रवादी  कॉंग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार व महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे  यांनी मोलाचे सहकार्य केले.या सामाजिक कार्यात माझे सहकारी  विश्वनाथ पाटील,प्रथम  पाटील, अजित साळवी, शशिकांत पाटील, विनय नवघरकर, विनोद कोरगावकर यांचे  मोलाचं सहकार्य लाभले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!