ठाणे

अंबरनाथमधील भटकी कुत्रे व जनावरांचा अन्नदाता

अंबरनाथ दि. ११ (नवाज अब्दुलसत्तार वणू) जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपुर्ण देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने अंबरनाथमधील भटक्या कुत्र्यांवर व मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता सदामामा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, नगरसेवक सचिन पाटील व शोभा शशिकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक मिलिंद शशिकांत मोरे व विकास राजपूत यांनी अंबरनाथमधील हेरंब मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक, मटका चौक, ऑर्डनन्स परिसर, स्टेशन परिसर, फातिमा स्कुल आदी परिसरातील भटक्या कुत्र्यांना व मुक्या जनावरांना दररोज संध्याकाळी बिस्किटे व अन्नदान देऊन त्यांची भूक भागविली जाते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!