ठाणे

दिवा शहरातून हरवली अल्पवयीन मुलगी

ठाणे :   दिवा शहरातून कु. कोमल भरत चौधरी (वय 12) राहणार लक्ष्मी अपार्टमेंट, रूम 106, मुंब्रादेवी कॉलनी रोड, दिवा स्टेशन पूर्व येथून ता 7 मे 2020 पासून ही अल्पवयीन मुलगी हरवली आहे. थोडक्यात वर्णनानुसार नारंगी कलरचा टी शर्ट व गुलाबी रंगाची प्यान्ट व काळा रंगाचा दुपट्टा असून प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून सदर मुलगी कोणाला कोठे दिसून आल्यास मुंब्रा पोलीस स्टेशन – 022 25462355  किंवा पोलीस उपनिरीक्षक श्री सरडे – 9420285670 / 7410710090 वर संपर्क करण्याचं आवाहनं करण्यात आले आहे. सदर मुलीचे  घरचे वाट पाहत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!