ठाणे

डोंबिवलीत शिवसेनेच्या  वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनोच्या महामारीत रक्तपेढीत रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीकेलेल्या आवाहनानुसार बुधवार ३ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी  ४ यावेळेत शिवसेना   डोंबिवली मध्यवर्ती शहरशाखेच्या माध्यमातून व चिदानंद चेरीटेबल ट्रस्ट ब्लड बँक* यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर भरविण्यात येणार आहे.रक्तदात्यांनी या शिबिरात उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती शिवसैनिकांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!