ठाणे

ठाणे  जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात

ठाणे दि. 4  :  – ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत  ४हजार ४०४कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असुन ४ हजार ७७१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण एकुण रुग्णसंख्येच्या  ५०.३१ टक्के आहे. आजअखेर पर्यत जिल्ह्यात ९हजार ४८४ रुग्णांची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व मनपा व नपा तसेच ग्रामीण भागात आज अखेर पर्यत सुमारे ५१ हजार ०४३ लक्षणे आढळून आलेल्या संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३९ हजार ३५० संशयितांना  चाचणी नंतर  कोरोनाची बाधा झाले नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज अखेर पर्यत 309 जणांचा मृत्यू झाला आहे.
मनपा निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
TMC– *active patients-1802*
 recovered  1544 death 103
KDMC– *active patients – 612*
recovered 580  death 36,
NMMC– *active patients –  885*
recovered- 1510  death- 78
MBMC — *active patients-285*
recovered- 494 death 41
UMC- *active patients – 296*
recovered 114.  death 17
Bhiwandi – *active patients-107*
recovered 79 death 11
Ambarnath- *active patients -124*
recovered 83, death 7
Badalapur- *active patient-124*
recovered -130 death 7
Thane rural-  *active patients –  169*
recovered 237 death 9.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!