ठाणे : कळव्यातील नगरसेवक मुकूंद केणी यांच निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्याच्यांवर उपचार चालू होते पण आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या मागे पत्नी नगरसेविका प्रमिला केणी,मुलगा,सुना,नातवंडे असा परिवार आहे.