ठाणे दि. 17 : मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचे अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मा. विधानसभा सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक १८ जून २०२० रोजी दु.१२.०० वा. सदरचा आरक्षण कार्यक्रम एन.के. टी. सभागृह, एन.के.टी. कॉलेज.
जिल्हाधिकारी कार्यालयामागे, ठाणे (प.) या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
१८ जूनला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत सभापती पदाची आरक्षण सोडत
June 17, 2020
29 Views
1 Min Read

-
Share This!