ठाणे

शहीद जवानांना डोंबिवली विधानसभा युवक काँग्रेसने वाहिली श्रद्धांजली

डोबिवली ( शंकर जाधव ) : भारतमातेच्या रक्षणासाठी भारत-चीन सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांना युवक काँग्रेसच्या डोंबिवली(प) येथील शिवगर्जना बिल्डींग मधील कार्यालयात   श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा  अध्यक्ष  पमेश एकनाथ म्हात्रे यासह शरद  भोईर- गौरव माळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!