ठाणे दि.25 :प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,शहापुर जि.ठाणे कार्यालयाचे अधिनस्त असलेली एकलव्य रेशिडेंशियल पब्लिक स्कुल शेंडेगांव(भातसई)ता. शहापुर येथिल विद्यार्थ्यांना सन 2020-21 शैक्षणिक वर्षाकरीता भोजन ठेक्यासाठी ई-निविदा पध्दतीने ऑन लाईन निविदा मागविणेत येत आहे.ई-निविदा प्रक्रियेसाठी https//Maharashtra.etenders.in या संकेत स्थळास भेट देवून भाग घेता येईल.सदरची ई निविदा दि. 26 जून 2020 पासून सकाळी 10 पासून ते दि 3 जूलै 2020 रोजी सांयकाळी 17 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये भरणे आवश्यक आहे.असे आवाहन प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,शहापुर जि.ठाणे यांनी केले आहे.
भोजन ठेक्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
June 25, 2020
10 Views
1 Min Read

-
Share This!