डोंबिवली ( शंकर जाधव ) : माजी मंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली माजी शहर सरचिणीस भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते रवीसिंग ठाकूर यांनी डोंबिवली रिक्षाचालक आणि नागरिक, दुकानदार, मोची यांना मास्कचे वाटप केले.यावेळी गणेश मिश्रा,रजत राजन, संदीप आहिरे, आशिष सिंह, श्याम यादव आदी उपस्थित होते.शहरात लॉकडाऊनमध्ये कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तोंडावर मास्क घालणे आवश्यक असल्याने मास्कचे वाटप करण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
भाजपच्या वतीने रिक्षाचालक आणि नागरिकांना मास्कचे वाटप
June 26, 2020
50 Views
1 Min Read

-
Share This!