डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चिटणीसपदी डोंबिवलीतील गायत्री सेन यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सेन यांच्या कार्याची दाखल घेत हि निवड केली.गेल्या अनेक वर्षापासून सेन यांनी पक्ष संघटनेसाठी काम करत आहेत.अखिल भारतीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांचे विचार आणि महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावरील भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी नेहमी तत्पर राहीन असे सेन यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चिटणीसपदी डोंबिवलीतील गायत्री सेन यांची निवड
July 14, 2020
26 Views
1 Min Read

-
Share This!