अंबरनाथ दि. ०६ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या पत्नी सौ. अश्विन सचिन पाटील (समाजसेविका) यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रं. ५७ मधील गोरगरीब गरजु आदिवासी वस्ती मधील नागरिकांना घरोघरी जाऊन तसेच फणसीपाडा गाव येथील अनुग्रह बाल आश्रमातील अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून समाजसेविका अश्विनी सचिन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
समाजसेविका अश्विनी सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी व अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
August 6, 2020
56 Views
1 Min Read

-
Share This!