ठाणे

मास्क न वापरणारे आणि  प्लॅस्टिक पिशव्या बाळगणाऱ्या २३ जणांवर दंडात्मक कारवाई…

वृत्त प्रतिनिधी : शंकर जाधव 
दिनांक – १० सप्टेंबर २०२०

डोंबिवली :  पालिकेच्या ‘इ’ प्रभागक्षेत्रातील कंटेनमेटझोनमध्ये ‘मास्क’न वापरणा-या तसेच प्लॅस्टिक  थैल्या  बाळगणा-या नागरीकांकडुन, फेरीवाले,विक्रेते यांचेकडुन  प्रभागाकडील फेरीवाला पथक ,अधिक्षक मदन भोईर  व पोलीसांच्या मदतीने संयुक्तीकपणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.गुरुवारी अश्या २३ जणांकडून  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेने एकुण रुपये ११, ५०० रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसुल केली.अधीक्षक मदन भोईर यांनी इ प्रभागात उत्तम काम करत असल्याने त्यांच्या कामाचे कौतुक वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक करत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!