महाराष्ट्र मुंबई

नौदल अधिकारी मारहाण; पोलीस सहआयुक्तांच्या आश्वासनानंतर भाजपाचे आंदोलन मागे

मुंबई – शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आरोपींना जामीन मिळाल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातर्फे पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंदोलकांची समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!