डोंबिवली ( शंकर जाधव ) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रविंद्र चव्हाण व जिल्हा अध्यक्ष शशिकांत काबळे ,आणि डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदकिशोर परबच्या आदेश नुसार वृक्षारोपण व विविध कार्यक्रम राबविण्यात आले. या प्रसंगी महिला जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी,ओ.बीड.सी.जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पाटील, महिला मोर्चा डोबिवळी ग्रामीण अध्यक्ष मनिषा राणे,युवा मोर्चा अध्यक्ष अमित चिकणकर,नगरसेविका, सुनीता खंडागळे, माथाडी कामगार अध्यक्ष विजय राजे जुगदर,डो.ग्रामीण मंडळ सरचिटणीस रविंद्र पाटील, भरत जाधव,डोबिवली ग्रामीण उपाध्यक्ष किशोर सोरखादे ,राजेश म्हात्रे,कर्ण जाधव,ज्योती आय्यर, किरण पांचाळ जिल्हा सचिव ऍड. माधुरी जोशी, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय तिवारी, सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, वार्ड अध्यक्ष संतोष शुक्ला, मयेकर ताई ,सहयुवती प्रमुख करिष्मा प्रताप,राधिका मोरे,युवा मोर्चा सरचिटणीस मनोज पाटील,शाम कनोजया सर्व जेष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रम
September 18, 2020
32 Views
1 Min Read

-
Share This!