गुन्हे वृत्त ठाणे

दिवा प्रभाग समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त श्री.सुनील मोरे व त्यांचा मित्र फिरोज यांच्यावर गुन्हा दाखल

ठाणे : ठाणे महापालिकेचा दिवा प्रभाग समितीतील नवीन संगणक संच व अनधिकृत बांधकामाच्या फाईल इत्यादी चा अपहार करणे या आरोपाखाली 380 (चोरी),409 (सरकारी मालमत्ता चोरणे, 34(गुन्हेगारी संगनमत )या कलमाखाली दिवा प्रभाग  समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त श्री.सुनील मोरे व त्यांचा मित्र फिरोज यांच्यावर डायघर पोलीस स्टेशन येथे   दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे, मोरेंच्या काळातील भ्रष्टाचार व वृक्ष प्राधिकरण विभागातील गैरव्यवहार याची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरु झाली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!