पालघर : शिवसेना नेते महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री ठाणे पालघरचे लोकप्रिय लाडके कार्यसम्राट नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना करोना ची व्याधी झाल्या असल्याने ठाणे पालघरच नव्हे तर उभा महाराष्ट्र व व शिवसेना कुटुंब अत्यंत चिंतित व दुःखी आहे म्हणून शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने साहेबांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी शुक्रवार दिनांक ०२/१०/२०२० सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत नवचंडी यज्ञाचे आयोजन विठ्ठल रखुमाई मंदिर माहीम रोड पालघर येथे केले होते.प्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकतें उपस्थित होते…
तेथील काही क्षणचित्रे……