ठाणे

सकल मराठा समाज दिवा शहर आयोजित भव्य दीपोत्सव सोहळा उत्साहात.

 ठाणे /दिवा, (ता १६, संतोष पडवळ ) : सकल मराठा समाज दिवा आयोजित भव्य दीपोत्सव सोहळा आज ठाणे मनपाच्या दिवा शहरात उत्साहात पार पडला. दिवावासीयांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन दिवा शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखण्यासाठी आपल अमूल्य योगदान दिलं तसेच ठाणे, डोंबिवली  कळवा या ठिकाणाहून सुद्धा बरेच सकल मराठा बांधव व भगिनी उपस्थित होत्या एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी राबवून दिवा शहराला सांस्कृतिक शहराचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे.           

प्रसंगी या कार्यक्रमाला सकल मराठा संघांचे उपरोक्त परिसरातील सर्व पदाधिकारी व अनेक मराठा बांधवानी  मोलाचे सहकार्य करून आपला  अमूल्य वेळ दिला त्या सर्व मान्यवरांच्या हितचिंतकांचे समाजाच्या पदाधिकारयांनी  मनापासून आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!