ठाणे

पोलिसांनी जनतेला केलेल्या सहकार्याबद्दल पोलिसांचा सत्कार

वॉर्ड अध्यक्ष सुंदर पेरुमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला सत्कार

अंबरनाथ दि. २१ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : कोव्हिड-१९ च्या काळात पालिका प्रशासनाबरोबर अंबरनाथच्या पोलिसांनी ही शहरात चांगले कार्य करत जनतेला सहकार्य केलेले आहे. याला लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर वॉर्ड क्रं. ३० चे वॉर्ड अध्यक्ष सुंदर पेरूमल व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांचा सत्कार करत त्यांना भेटवस्तू देण्यात आली. याप्रसंगी भाजपा झोपडपट्टी सेलचे सचिव व्ही. तंगराज, उपाध्यक्ष कार्तिक ए. एन. अजनं, समाजसेवक विकी राजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!