पुणे, दि. २२ : कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी केली. आज सकाळी श्री.वळसे पाटील यांनी मृत ५ कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री.सायरस पुनावाला यांच्याकडून आगीबाबत माहिती घेतली. त्यांच्या समवेत कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी
January 22, 2021
8 Views
1 Min Read

-
Share This!