भिवंडी, ( ता १ फेब्रु, संतोष पडवळ ) : आज सकाळी 9.30 ते 10 च्या सुमारास दापोडे ता. भिवंडी हरिहर कॉर्पोरेशन मध्ये बिल्डिंग नंबर A/8 गाळा 6,7,8 शाडोफॅक्स टेकनोलोजी ऑनलाईन कुरिअर कंपनी कोसळली गाळा मालक अभिषेक बन्सल यामध्ये साधारण 40 कामगार काम करत होते.त्यापैकी आत 4 लोक आत अडकली अडकण्याची श्यकता आहे. वरती पाहिला मजला मार्क इंपेक्स LED TV co. ची आहे त्यात स्थानिक माहिती नुसार कोणी अडकले नाहीत सर्व बाहेर आलेले आहेत. साधारण 10 जखमी माणकोली नाका लोटस हॉस्पिटल मध्ये admit केलेले . जागेवर टीडीआरडी व अग्नीश्यामक दल भिवंडीची टीम आलेली आहे .Ndrf ची टीम घटनास्थळी येत आहे.
भिवंडीत करियर कंपनीचे गोडाऊन कोसळले ; NDRF घटनास्थळी दाखल अनेकजण अडकल्याची भीती.
February 1, 2021
42 Views
1 Min Read

-
Share This!