ठाणे

सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाचा ७५ वा दिवस

  डोंबिवली ( शंकर जाधव ) : अनधिकृत बांधकामविरोधात समाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाला मंगळवारी ७ दिवस पूर्ण झाले आहे.निंबाळकर यांनी या दिवशी धोतर आणि उपरणे परिधान करून डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले. दिल्लीत सुरु असेलल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला निंबाळकर यांनी आपले आंदोलन समर्पित केले असल्याचे सांगितले.

याबाबत निंबाळकर म्हणाले,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राजरोजपणे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.मात्र सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि प्रशासनाने आजवर माझ्या आंदोलनाची दाखल घेतली नाही.हि बांधकामे राजकीय पाठबळाने झाली आहे.अश्या इमारतीत घरे स्वस्त मिळत असल्याने सामान्य नागरिक आपल्या आयुष्याची पुंजी खर्च करून घर घेतात. या घरांचे रजिस्टेशनहि सुरु आहे. समान्य नागरिकांची लुट सुरु होत असताना यावर कोणीही बोलत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!