डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पक्षी अभयारण्यालाआगीपासून वाचविण्यासाठी तत्परतेने आपली जबाबदारी सांभाळणारे आणि आगीचा फैलाव थांबविणारे डोंबिवली पक्षी अभयारण्य मधील दावडी झोनचे वनरक्षक सतीश पाटील आणि गजानन पाटील यांचा डोंबिवली पक्षी अभयारण्य तर्फे पक्षीप्रेमी मंगेश कोयंडे यांनी या दोघांना छोटीशी आपुलकीची भेट देऊन सन्मानित केले.
वनरक्षक सतीश पाटील आणि गजानन पाटील यांचा सन्मान
February 15, 2021
37 Views
1 Min Read

-
Share This!