नवी मुंबई

नवी मुंबईत पुन्हा पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

नवी मुंबई (ता.१६ संतोष पडवळ) : नवीमुंबईत नुकतेच ऐका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचं प्रकरण ताज असताना आता पुन्हा संतोष पाटील नामक पोलीस हवालदार यांनी आत्महत्या केली आहे .खारघर पोलिस स्टेशन नेमणूक असलेले पो हवा 179 संतोष नामदेव पाटील वय 47 रा सरस्वती काॅ हौसा सोसा प्लाॅट नंबर 83 से 12 यांनी त्याचे घरी 23.45 वा दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली त्यावेळी पत्नीसह दोन मुली घरात होते त्याच सोसा मध्ये राहणारे पो हवा सतीश पवार नेम वाशी वाहतूक यांनी त्यांना तेरणा हाॅस्पीटल येथे उपचार करण्यासाठी आणले असता डॉ नी मयत घोषित केले आहे .

खारघर पोलिस स्टेशन नेमणूक असलेले पो हवा 179 संतोष नामदेव पाटील हे काही दिवसापासून आजारी असल्याने गैरहजर होते सदरची घटना समजताच वपोनि शत्रुघ्न माळी हे घटनास्थळी पोहचले पुढील अंतिम विधी त्याचे मुळगावी पाचोरा येथे होणार आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!