डोंबिवली ( शंकर जाधव ) : श्री गणेश मंदिर संस्थांचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त अच्युत कऱ्हाडकर यांचे मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ह्र्द्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ते मृत्यूसमयी ७२ वर्षाचे होते.त्यांच्या पश्च्यात पत्नी,दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परीवार आहे..अभ्युदय प्रतिष्ठान,डी.एन,सी.बँक आणि इतर संस्थाचे ते पदाधिकारी म्हणून निगडीत होते.
अच्युत कऱ्हाडकर यांचे दुख:द निधन
February 17, 2021
53 Views
1 Min Read

-
Share This!