ठाणे

भारतीय मराठा संघच्या ठाणे जिल्हा व ठाणे शहर पदनियुक्त्या जाहीर

ठाणे : भारतीय मराठा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाशजी पवार आणि सरचिटणीस राजेंद्रजी पलांडे यांच्या अनुमतीने ठाणे शहरातील व जिल्हातील पदनियुक्त्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री . दिपकजी पालांडे , सचिव सदाशिव गारगोटे व ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा विद्यताई कदम आणि महिला उपध्यक्षा महाराष्ट्र राज्य सौं अनघा जाधव उपस्थितत जाहिर करण्यात आल्या.त्या खालीलप्रमाणे

सौं तपस्या कश्यप, ( ठाणे जिल्हा महिला सचिव )
सौं शिल्पा निंबाळकर, ( ठाणे महिला शहर अध्यक्ष )
सौं बालिका नि. खैर (कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्षा )
सौं स्नेहल सं पाटील (कोपरी पांच पाखाडी विधानसभा अध्यक्षा)

दिपकजी पालांडे यांनी नवनियुक्त पदाधिकार्याना मार्गदर्शन केले. संघाची नियमावली व समाजाचे कसे काम करायचे, आपल्या समाजातिल लोकांना आपला व संघाचा कसा फायदा होईल यावर मार्गदर्शन केले.

तसेच संघाचे सचिव सदाशिव गारगोटे यांनी संघाचे महत्व पटवुन दिले. संघाच्या महिला उपाध्यक्ष यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे व भारतीय मराठा संघाच्या पदाधिकारी यांचे आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!