मुंबई, ता ६, संतोष पडवळ : राज्य राखीव पोलीस बल ( SRPF) जवानांसाठी उपोषणास बसलेल्या समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन व सत्कार काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ,माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी SRPF (राज्य राखीव पोलीस बल)यांच्या साठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचे मुंडण करून,22 दिवस आमरण उपोषण करणाऱ्या समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांचा केला सत्कार.तुम्ही जे बलिदान दिले ते व्यर्थ नाही जाणार लवकरच गृहमंत्री साहेबांशी चर्चा करून SRPF जवानांच्या जिल्हा बदलीचा प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन.
SRPF जवानांसाठी उपोषणास बसलेल्या समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांचा नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार व आश्वासन
March 8, 2021
67 Views
1 Min Read

-
Share This!