मुंबई : सध्या मुंबईतील अनेक रुग्णालयात लसीकरण सुरू आहे,येथे येणाऱ्या अनेक लोकांना बाहेरील उन्हाळ्याचा त्रास होताना दिसत आहे.आशा लोकांकरिता थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे.घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात समाजसेवक धर्मेश गिरी यांनी त्यांचे वडील स्वर्गीय भूपत गिरी यांच्या स्मरनार्थ शीतपेय मशीन भेट म्हणून दिल्या आहेत.यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.विद्या ठाकूर,डॉ.सचिन पैईनवार,दक्षता समितीचे प्रकाश वाणी,सचिन भांगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
राजावाडी रुग्णालयाला शीतपेय मशीनची भेट
March 9, 2021
13 Views
1 Min Read

-
Share This!