घाटकोपर : घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी विभागातील शिवसेना शाखा क्रमांक १३२ येथे आयोजित केलेल्या शिव जन्मोत्सव कार्यक्रमात माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी,शाखाप्रमुख जीतू परब,उपशाखाप्रमुख सचिन कासारे व सचिन भांगे यांनी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करत मानवंदना दिली.शाखेच्या वतीने यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी सामाजिक अंतर राखत,मास्क चा वापर करतप्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखून कार्यक्रमात सहभाग घेतला.
घाटकोपर मध्ये सामाजिक अंतर राखत शिवजन्मोत्सव साजरा
March 31, 2021
26 Views
1 Min Read

-
Share This!