डोंबिवली : महामानव,बोधिसत्व,क्रांतिसूर्य,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिम्मित डोंबिवली पूर्व मंडळ सचिव मनोज पाटील यांच्या डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर-आयरेरोड येथील कार्यालयातडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी परिसरातील नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवले होते.
भाजपच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
April 14, 2021
17 Views
1 Min Read

-
Share This!