ठाणे

जागतिक परिचारिका दिनी शिवसेनेकडून परिचारिकांचा सन्मान

डोंबिवली ( शंकर जाधव ) : जागतिक परिचारिका दिनानिमित्त दत्तनगर हेल्थ पोस्ट व ज्ञानसाधना विद्यामंदिर लसीकरण केंद्र येथील सर्व परिचारिका यांचा सन्मान शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये डॉक्टर गावकर,सुनंदा सावं , वैदही परब, रुपाली मोरे,ज्योती नवळी,वनिता कांबळे, वर्षा चव्हाण,प्राजक्ता तांबे,रोहिणी कांबळे,कुणाल पाटील व इतर सर्व परिचरिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना विभागप्रमुख किरण पाटील, सागर जेधे,उपविभाग प्रमुख स्वप्नील वाणी, सागर इंगळे,महेश बुट्टे, कौस्तुभ फडके, कमलाकर सोहोनी,प्रमोद तुळस्कर, शशी सिंग आदी शिवसैनिक व सहकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!