ठाणे

शैक्षणिक शुल्क वाढीबाबत विद्यार्थी- पालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक

ठाणे दि. १४ : शैक्षणिक संस्थानी सन २०२०- २१ या शैक्षणिक वर्षाकरीता शुल्क वाढ न करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुषंगाने पालक व विद्यार्थी यांना समस्या निर्माण झाल्यास या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. 

ठाणे ग्रामीण भागातील विद्यार्थी- पालकांना सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शुल्क वाढ बाबत काही समस्या उद्भवल्यास त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या उप शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) लतिका कावडे ( मो-९९२२४६८६१९ ) आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक बबन गोमासे ( मो-९९६०३६९६२६ )  यांना संपर्क करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) संतोष भोसले यांनी केले आहे.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!