ठाणे

डोंबिवली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार  रवींद्र चव्हाण साहेब, जिल्हा अध्यक्ष शशीकांत  कांबळे  व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी  यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडी तर्फे चिपळूण येथे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली. 

त्या गावातील महीलांची गरज ओळखून त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू पुरवण्यात आल्या. तसेच पिण्याचे पाणी ,टॉवेल, मेडिसिन, धान्य, कपडे, ब्लँकेट, साखर असे किटचे वितरण करण्यात आले.हे वितरण करताना चिपळूण येथील नगराध्यक्ष सुरेखा खराडे , शक्ती केंद्र प्रमुख सदानंद कपडेकर , भाजप डोंबिवली पूर्व मंडळ महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील आणि कार्यकर्त्या चित्रा माने यांनी गावामध्ये वस्तूचे वाटप केले

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!