मुंबई

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

मुंबई, दि. 10 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत  पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके  तसेच लेसर प्रकाश (बीम) यांना प्रतिबंध करण्याचे आदेश दि. 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी जारी करण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी हे आदेश जारी केले आहेत. असा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद असून मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई, एस.चैतन्य यांनी हे आदेश निर्गमित केले आहे

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!