मुंबई, दि. १९:- न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.
राज्याचे लोकायुक्त म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा शपथविधी
August 19, 2021
23 Views
1 Min Read

-
Share This!